TOP LATEST FIVE सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज URBAN NEWS

Top latest Five सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज Urban news

Top latest Five सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज Urban news

Blog Article

या पानातील शेवटचा बदल २६ सप्टेंबर २०२३ रोजी १९:३५ वाजता केला गेला.

कसोटी मालिकेनंतर, भारतीय संघ ऑसट्रेलियामध्ये दोन सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका आणि कॉमनवेल्थ बँक त्रिकोणी मालिकेमध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध खेळला. १-१ अशा अनिर्णितावस्थेत संपलेल्या टी२० मालिकेमध्ये कोहलीने २२ आणि ३१ धावा केल्या. त्रिकोणी मलिकेच्या पहिल्याच सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला, ज्यात कोहली ३१ धावा करून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.[१३५] पर्थ येथील श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने ७७ धावा केल्या आणि भारताने सामना चार गडी राखून जिंकला.[१३६] पुढील पाच सामन्यात त्याने १८, १५, १२, ६६ आणि २१ धावा केल्या. भारतीय संघाला सात सामन्यांमध्ये फक्त दोन विजय आणि एक बरोबरी प्राप्त करता आली याचा अर्थ स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी, होबार्ट मधील श्रीलंकेविरुद्ध शेवटच्या सामन्यात संघाला बोनस गुणासहीत विजयाची गरज होती.

‘सैराटसारखं जीवे मारून टाकू अशा धमक्या आम्हाला येत होत्या, शेवटी त्यांनी माझ्या नवऱ्याचा जीव घेतलाच’

३ हरभजन • ७ धोणी(क) • १० तेंडुलकर • १२ युवराज • १३ पटेल • ५ गंभीर • २८ पठाण • ६४ नेहरा • ३४ खान • १८ कोहली • ६६ आश्विन • ४४  सेहवाग • ३६ श्रीसंत • ११ चावला • ४८ रैना • प्रशिक्षक: गॅरी कर्स्टन

^ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी, १ला सामना, गट ब: भारत वि. दक्षिण आफ्रिका, कार्डीफ, जून ६, २०१३ ^ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी, ६वा सामना, गट ब: भारत वि. वेस्ट इंडीज, ओव्हल, जून ११, २०१३ ^ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी, १०वा सामना, गट ब: भारत वि. पाकिस्तान, कार्डीफ, जून १५, २०१३ ^ आय.

ब्रिस्बेन येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात धोणी कर्णधार म्हणून परतला, ज्यात कोहलीने १९ आणि १ धावा केल्या आणि भारताचा चार गडी राखून पराभव झाला.[२४१] मेलबर्न बॉक्सिंग डे कसोटीमध्ये भारताकडून दोन्ही डावांत कोहलीने सर्वाधिक धावा केल्या. पहिल्या डावात त्याने त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या १६९ केली आणि रहाणेसोबत २६२ धावांची भागीदारी केली. त्यांची ही भागीदारी भारताची दहा वर्षातली आशियाच्या बाहेरची सर्वात मोठी भागीदारी होती.[२४२] दुसऱ्या डावातील पाचव्या दिवशी, कोहलीच्या ५४ धावांमुळे भारताला कसोटी अनिर्णित राखण्यात यश आले.

विश्वचषकाच्या संघात कोहली आणि रैना दोघांचाही समावेश झाल्याने, शेवटच्या अकरा जणांत कोण खेळणार याविषयी अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. स्पर्धेमधल्या भारताच्या पहिल्या सामन्याच्या काही दिवस आधी धोणीने सूचित केले की, रैनाऐवजी ऐन भरात असलेल्या कोहलीला प्राधान्य दिले जाईल[९६]. भारताच्या विश्वचषकाच्या यशस्वी मोहिमेमध्ये कोहली प्रत्येक सामना खेळला. बांगलादेश विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने नाबाद १०० धावा करीत आपले पाचवे एकदिवसीय शतक साजरे केले आणि पदार्पणातल्या विश्वचषकात शतक झळकाविणारा पहिला more info भारतीय फलंदाज बनला.[९७] पुढच्या चार सामन्यांत त्याने इंग्लंड, आयर्लंड, नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने अनुक्रमे ८, ३४, १२ आणि १ अशा खूपच कमी धावा केल्या. वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात त्याला त्याचा सूर सापडला आणि त्याने युवराज सिंग सोबत तिसऱ्या गड्यासाठी १२२ धावांची भागीदारी केली, ज्यात त्याचा वाटा ५९ धावांचा होता.

पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाअखेर विराट कोहली ३६ धावांवर नाबाद आहे. यादरम्यान त्याने एका नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे.

— न्यू झीलंडचा माजी कर्णधार मार्टीन क्रो.[२०७]

त्याने ११२चा स्ट्राईक रेट आणि २२.३६ च्या सरासीने २४६ धावा केल्या, आणि त्याचा संघ उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचला.[२७६] २०१० च्या मोसमात, त्याच्या संघातून तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याने २७.९० च्या सरासरीने ३०७ धावा केल्या. तसेच त्याच्या स्ट्राईक रेट मध्ये १४४.८१ अशी कमालीची सुधारणा झाली.[२७७]

आयसीसी-क्रिकेट (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.

त्याला चार सामन्यांत एकदाही दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. कोहलीचा एकदिवसीय सामन्यातील सूर त्याला विश्वचषकाच्या सराव सामन्यांपर्यंत सापडू शकला नाही. सराव सामन्यांत तो ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध अनुक्रमे फक्त १८ आणि ५ धावा करू शकला.

डिसेंबर २०१५ पर्यंत, कोहलीचे बॉलिवूडमधील अभिनेत्री अनुष्का शर्माशी संबंध होते.[३२०] त्यांच्या संबंधांना प्रसारमाध्यमांनी खूप जास्त प्रसिद्धी दिली.

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद ९-१३ फेब्रुवारी २०१७ १ला डाव: २०४ (२४६ चेंडू: २४×४) २रा डाव: ३८ (४० चेंडू: २×४, १×६) विजयी [३६५]

Report this page